मूळव्याधीवर घरगुती उपाय (Marathi Blog No – 02) – Blog – 53

मागच्या ब्लॉग मध्ये आपण ‘ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र’ हा विषय जाणून घेतला.ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात विविध प्रकारचे आजार होतात. त्यापैकी मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक आणि खूप वेदनायुक्त आजार आहे. आजचा आपला विषय आहे – मूळव्याध पहिले जाणून घेऊया मूळव्याध हा आजार कोणाला जास्त संभवतो? जे लोक अधिक प्रमाणात मांसाहार, तिखट पदार्थ, मसाल्याचे पदार्थ यांचे सेवन करतात आणि ज्यांना […]