ऑक्टोबरचा आरोग्य मंत्र (Marathi Blog No – 01) Blog – 52
ऑक्टोबर सुरू झाला………. गरमी सुरू झाली आणि त्यासोबत सुरू झाले गरमीचे सर्व आजार जसे घामोळ्या, नाकातून रक्त येणे, पोटदुखी, डोकेदुखी, माइग्रेन , मूलव्याधि आदि या आजारांपासून आपण कसे वाचू शकतो? सणांच्या मदतीने. ते कसे? चला जाणून घेऊया. प्रत्येक सण, परंपरा या धार्मिक गोष्टिंच्या मागे शास्त्र असते. लोकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून आपल्या ऋषिंनी शास्त्र आणि […]